सांस्कृतिक दस्तऐवजीकरण
गावागावच्या जत्रा, यात्रा आणि लोकपरंपरांचे Digital Documentation करणे.

भव्य Jatra Reels / Vlog स्पर्धा 2026
आपल्या गावची संस्कृती, आता जगाच्या व्यासपीठावर!
Entry submission संपायला उरलेला वेळ
उपक्रमाची संकल्पना
तिचा इतिहास, कथा, परंपरा आणि संस्कृती आता पोहोचवा जगभर!
महाराष्ट्रातील गावागावांत जत्रा, यात्रा आणि लोकउत्सव साजरे होतात. त्यांत केवळ श्रद्धा नसते; गावाचा इतिहास, लोकपरंपरा, आख्यायिका, लोककला, खाद्यसंस्कृती, सामाजिक एकोपा आणि स्थानिक अर्थव्यवस्थाही दडलेली असते. मात्र या समृद्ध लोकसंस्कृतीचे Digital Documentation अजून मर्यादित आहे.
तरुणांनी आपल्या गावच्या जत्रेवर Reel किंवा Vlog बनवावा आणि तिची माहिती, इतिहास व वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहोचवावीत, हीच या स्पर्धेची कल्पना आहे.
मुख्य उद्दिष्टे
गावागावच्या जत्रा, यात्रा आणि लोकपरंपरांचे Digital Documentation करणे.
तरुणांना आपल्या गावच्या संस्कृतीशी जोडणे आणि Digital Storytelling साठी व्यासपीठ देणे.
स्थानिक कथा, परंपरा, लोककला, श्रद्धा आणि खाद्यसंस्कृतीचे जतन व प्रसार करणे.
उत्तम Content भविष्यातील Jatra Digital Database / Cultural Archive साठी वापरणे.
जत्रेतील आकर्षणे, स्थानिक कला, खाद्यपदार्थ आणि देवस्थानांची माहिती व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे.
विविध भागांतील जत्रांची माहिती राज्य, देश आणि जागतिक पातळीवर पोहोचवणे.
स्पर्धेचे स्वरूप
आकर्षक, माहितीपूर्ण आणि Creative Reel.
अनुभव, इतिहास, परंपरा, लोकजीवन आणि आकर्षणे सविस्तर मांडा.
व्हिडिओमध्ये काय असावे?
शक्यतो खालील बाबी तुमच्या Reel / Vlog मध्ये येऊ द्या.
सहभागाची प्रक्रिया
Online Registration Form भरा.
आपल्या गावच्या जत्रेवर Reel किंवा Vlog तयार करा.
तुमच्या Instagram Account वर Reel / Vlog पोस्ट करा.
@jatraaplyagavchi Page सोबत Collab करा.
Caption / Bio मधील Link द्वारे Entry Submit करा.
स्पर्धा कालावधी
पुरस्कार
एकूण प्रस्तावित Prize Pool: ₹16,001
मूल्यांकनाचे निकष
अंतिम मूल्यांकन पद्धती व नियम आयोजक निश्चित करतील.
कोण सहभागी होऊ शकतो?
Reel बनवा • जत्रा दाखवा • संस्कृती जपा • आणि जगासमोर आपल्या गावाची ओळख निर्माण करा!